nitish kulkarni

composer / producer / engineer

Official website of composer, music producer, and mixing engineer Nitish Kulkarni.

a one-of-a-kind vocal collaboration…

गेल्या २ महिन्यात दौऱ्यावर असताना माझं "behind the scenes" एका नवीन आणि महत्वाकांक्षी project वर काम चालू होतं.

२०१५ पासून देशभर फिरताना मला खूप गुणी आणि कलात्मक असे मित्र सगळीकडे भेटले. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन एका गाण्याचं ध्वनिमुद्रण करावं असं वाटत होतं. त्याचबरोबर आपल्या मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेल्या विठ्ठलाच्या अभंगावर वेगळं काहीतरी काम करण्याचीही बरेच वर्षांपासून इच्छा होती. तेव्हा, या दोन्ही कल्पनांना एकत्र आणून एक नवीन प्रकल्प योजण्याचं धाडस यावर्षी केलं आहे.

अमेरिकेतील १५ गुणी कलाकारांच्या सहभागातून साकारलेला असा हा विलक्षण, भव्य अविष्कार लवकरच येत आहे...

।। आषाढी एकादशी २०१९ ।।

//

While on tour for the past two months, I was working on a new, ambitious musical project behind the scenes.

Since 2015, I’ve made lots of super talented and artistic friends around the country. I wanted to produce a song in collaboration with them all. For many years I had also wanted to create a song for Vitthal, the deity that is best described as an inseparable part of Marathi culture. I decided to bring both of these ideas together and began working on a new project earlier this year.

A unique, grand project starring 15 singers from all around the US, coming soon… July 2019! Produced and engineered by yours truly.

Powered by Squarespace. All rights reserved.

Photography courtesy Chris Barry, Simply Epic Photography.